OMG 2 कसा असणार आहे अक्षय कुमारचा नवीन चित्रपट OMG 2

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या ओह माय गॉड 2 या चित्रपटाने बरीच चर्चा केली आहे.11 जुलै रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच अक्षय कुमारच्या ओह माय गॉड या चित्रपटाचा टीझर इंटरनेटवर ट्रेंड करू लागला आहे. हे बागितल्या नंतर सोशल मीडियावर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. चला तर मग, ओ माय गॉड २ (OMG … Read more