Pooja Hedge Biography In Marathi |पूजा हेडगे जीवन परिचय मराठीमध्ये

नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये पूजा हेडगे यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत, साऊथ सिनेमा सृष्टीतील सुप्रसिद्ध आणि अगदी तिच्या सौंदर्याने वेड लावणारी आणि तिच्या अभिनयाने समोरच्याला भुरळ पाडणारी आभिनेत्री पूजा हेगडे, ही एक भारतीय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Pooja Hedge

पूजा हेगडे ही मुख्यतः साऊथ च्या सिनेमात काम करताना किंवा अभिनय करताना दिसून येते, त्या व्यतिरिक्त ती काही हिंदी सिनेमात ही ती काम करताना दिसते,परंतु तिला ओळख ही साऊथ सिनेमा मधूनच प्राप्त झाली.

आजच्या काळातील पूजा हेगडे ही एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
आणि तरुण पिढी ची सर्वात आवडीची अभिनेत्री आहे

पूजा हेडगे यांच्या शिक्षणाबद्दल माहिती

पूजा हेगडे नी आपले सुरुवातीचे शिक्षण मैनी आवेन्यू अकॅडमी मधून प्राप्त केली. तिने आपल्या उच्च शिक्षणानंतर मुंबई मधील मीडिया स्टडीज मधून पदवी प्राप्त केली . पूजा हेगडे ने तिच्या शिक्षणानंतर मॉडेलिंग आणि अभिनय करण्याचे ठरविले आणि त्या दिशेने तिने तिचे पाऊल पुढे टाकले आणि अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली.

पूजा हेगडे च्या परिवार विषयी –

पूजा हेगडे च्या कुटुंबात तिचे वडील, आई, भाऊ , आणि बहीण असे सगळे मिळून पाच जणांचे कुटुंब आहे

पूजा हेगडे हिच्या
वडिलांचे नाव
मंजुनाथ हेगडे
आईचे नावलता हेगडे
भावाचे नावऋषभ हेगडे
बहीणनेहा हेगडे

पूजा चा सुरुवातीचा अभिनयाचा प्रवास –

पूजा हेगडे चा जन्म ..१३.. ऑक्टोबर..१९९०..या दिवशी कर्नाटक मधील मैगलोर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पूजा ही लहानपणा पासूनच हुशार होती.पूजा हेगडे ही मैगलोर् मधील मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाली.

•पूजा हेगडे ने २००९ ला मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता पण काही कारणाने ती सुरुवातीला बाहेर झाली . नंतर तिने मिस युनिवर्स इंडिया २०१० ला दुसरा नंबर मिळवला.आणि मिस इंडिया साऊथ २०१० चा खिताब मिळवला.

एम एम के कॉलेज सदस्य च्या भाग घेऊन तिने नृत्य आणि फॅशन शो मध्ये भाग घेतला.
तिने भरत नाट्य मध्ये औपचारिक प्रशिक्षण प्राप्त केले आहे,

ती रॉजर फेडरर आणि क्रिकेटर राहुल द्रविड ची खूप मोठी फॅन आहे.

पूजा हेगडे तेलुगू , इंग्लिश, कन्नड, तमिळ, हिंदी आणि मराठी चांगल्या पद्धतीने बोलू शकते.

पूजा हेगडे ची ऊंची ५फूट ९इंच इतकी आहे. तिच्या शरीराचे वजन ६५ kilogram इतके आहे
आणि डोळ्यांचा रंग काळा तरकेसांचा रंग काळा आहे

पुजा हेगडे ही फिटनेस उत्साही आणि नियमित योगा करत असते.

पूजा ने २०१२ ला तमिळ सुपरहिट मूगामुदि सिनेमातून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली. २०१४ ला तिने नागा चैतन्य सोबत तेलगू चित्रपट ओका लैला कोसम मध्ये पण तिने काम करताना दिसून आली.

२०१६ मध्ये तिने बॉलिवूड चित्रपट मोहनजोदारो मध्ये चानी ची भूमिका केलेली, ही तिची पहिला बॉलिवूड चित्रपट होता, जो की बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला. २०१७ मध्ये पूजा हेगडे ने अल्लू अर्जुन सोबत तेलगू कॉमेडी अँक्शन चित्रपट दुव्वादा जगन्नाधम (DJ) मध्ये काम केले.हा चित्रपट तिच्या करियर मधला सर्वात हिट चित्रपट ठरला.

२०१८ मध्ये पूजा हेगडे ने तेलगू चित्रपट साक्षम मे सौंदर्या लहरी आणि चित्रपट अरविंदा समिथा विरा राघव मध्ये अरविंदा ची भूमिका केलेली. २०१९ मध्ये तिने बॉलिवूड चित्रपट हाऊसफुल ४ मध्ये तिने पूजा आणि राजकुमारी माला अश्या दोन नावाच्या दुहेरी भूमिका साकारलेली त्यानंतर तिने २०२० मध्ये तेलगू चित्रपट आलावैकुंठपुरंमल्लू अमदे तिने अमुल्या ची भूमिका केली. २०२१ मध्ये तिने मोस्ट एलिजिबल बैचलर मध्ये तिने विभा ची भूमिका केली आणि त्यानंतर बिस्ट चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण चित्रपट कमाई करण्यात यशस्वी ठरला आजच्या काळात पूजा हेगडे ही टॉप अभिनेत्री मध्ये तिची तुलना केली जाते.

पूजा ने २०१९ मध्ये एकूण तीन चित्रपटात काम केले ते पुढीलप्रमाणे महर्षी , गदलकोंदा गणेश, हाऊसफुल ४ हे आहेत.
या सर्व चित्रपट हिट ठरली आणि कमाई करण्यात यशस्वी झाले.

पूजा हेगडे ही २०२० मध्ये साऊथ इंडियन सिनेमा मध्ये सर्वात अधिक कमाई करणारी अभिनेत्री पैकी एक बनली .
त्यानंतर तिने बॉलिवूड मधून सर्वात लोकप्रिय अश्या हँडसम ॲक्टर म्हणजेच सलमान खान बरोबर किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान खान च्य लवर ची भूमिका केलेली परंतु हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही किंवा हा चित्रपट लोकांना फारसा लोकप्रियता मिळाली नाही. हा चित्रपट पूजा हेगडे ला चांगला गेला नाही

पूजा हेगडे ल प्राण्यांशी लगाव आहे, आणि तिच्या कडेही एक पाळीव कुत्रा आहे ज्याच नाव तिने पेड्रो अस ठेवलं आहे.
आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंट देखील ती फोटो शेअर करते.

पूजा हेगडे ला बुट्टा बम्मा या गाण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया मिळाली. हे गाणे त्यावेळेस सर्वांच्या तोंडातून गुणगुणले जात असे , या गाण्याचा त्यावेळेस खूप क्रेझ होता हे गाणे सर्वाना खूप आवडले होते

पूजा हेगडे ने केलेले चित्रपट –

२०१२ – मुगामुदी (तमिळ)
२०१४ – ओका लैला कोमस (तेलुगू)
२०१४ – मुकुंदा(तेलुगू)
२०१६ – मोहनजोदारो (हिंदी)
२०१७ – दुवदा जगन्नाथम (तेलुगू)
२०१८ – रंगस्थलंम ( तेलुगू)
२०१८ – सक्षिम( तेलुगू)
२०१८ – अरविंदा सामिथा वीरा राघव ( तेलुगू)
२०१९- महर्षी (तेलुगू)
२०१९- गडलकोंडा गणेश (तेलुगू)
२०१९ – हाऊसफुल ४ ( हिंदी)
२०२० – आला वैकुंठपुरम (तेलुगू)
२०२१ – मोस्ट एलिजेबल बचलोर
२०२२ – बिस्त
२०२२ – राधे श्याम
२०२२ – सर्कस (हिंदी)
२०२२ – आचार्य
२०२२ – राधे श्याम

२०२३ – किसी का भाई किसी की जान ( हिंदी)

पूजा हेगडे ल मिळालेले पुरस्कार –

१. २०१३ आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार क्र.२
२. ६२ वी फिल्मफेअर अवॉर्ड
३. २०१६ स्टारडस्ट पुरस्कार
४. बेस्ट अभिनेत्री – दुवादा जगन्नाथम साठी गोल्डन अवॉर्ड
५. २०१९ – बेस्ट अभिनेत्री – अरविंदा समिथा वीरा राघव – ६६ वी फिल्मफेअर पुरस्कार
६. २०२०- ९वी दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार
७. २०२१ – आला वैकुंठपुरमुलू साठी बेस्ट अभिनेत्री
या सारख्या अनेक वेगवेगळ्या पुरस्काराने सम्मानित केले गेलेले आहे

पूजा हेगडे ची कमाई किंवा पूर्ण नेट वर्थ –

पूजा हेडगे यांची नेटवर्थ ५१करोड एवढी आहे आणि प्रत्येक चित्रपटासाठी पूजा हि ३-५ करोड चार्ज करते .

पूजा हेगडे ब्रँड ॲम्बेसेडर लिस्ट –

 • Rupa & company
  TREsemme
  •Vi
  •Eider
  •Garnier
  •Maybelline new york
  •Samsung
  Mc Dowells no 1

पूजा हेगडे कार लिस्ट –

ऑडी Q5, मर्सिडीज – बेंझ आणि इतर.

पूजा हेगडे सोशल मीडिया अकाउंट –

१. इंस्टाग्राम – hegdepooja या नावाने एक असून त्यावर तिचे २४मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर आहेत.
२. फेसबुक – pooja Hegde :
११मिलियन
३. ट्विटर – hegdepooja : ५.२ पेक्षा जास्त.

पूजा हेगडे विषयी माहीत नसलेल्या किंवा कमी माहीत असलेल्या गोष्टी –

पूजा हेगडे ने २०१२ ला मुगामुदी या चित्रपटातून आपल्या अभिनय करियर ची सुरुवात केलेली.

कर्नाटक मध्ये मध्यम वर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाली.

पूजा हेगडे ही २०१० ची दुसऱ्या क्रमांकाची मिस युनीवर्स विजेता आहे. आणि मिस इंडिया साऊथ २०१० चा खीताब मिळवला आहे.
आशुतोष गोवरीकर ची पत्नी सुनीता ने तिला जाहिरातीत बघितल्या नंतर मोहन जो दारो या चित्रपटासाठी तीच नाव सुचवले होते.
तिने मोहन जो दरो चित्रपट करण्यासाठी तमिळ चित्रपट मणिरत्नम मध्ये अभिनय करण्यासाठी नकार दिला.

पूजा हेडगे बद्दल लिहिलेला हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटलं हे तुम्ही कमेंट करून तुम्ही नक्की कळवा

आईला वादिवसाच्या शुभेच्या देणारे मराठी संदेश वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

आईला वादिवसाच्या शुभेच्या देणारे मराठी संदेश वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👉👉👉👉👉 DAILYSUVICHAR.IN

Leave a Comment

South Indian Actress Name | तुम्हाला साऊथ इंडियन अभिनेत्रीची नावे माहिती आहेत का ? Pooja Hedge hot pics
South Indian Actress Name | तुम्हाला साऊथ इंडियन अभिनेत्रीची नावे माहिती आहेत का ? Pooja Hedge hot pics