Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा .


Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding:  बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध असलेले स्टार कपल परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा हे  एकदाशी लग्नाच्या बंधनात अडकले . या स्टार कपल चे लग्न राजस्थान मधील उदयपूर मध्ये झाले.

फिल्म स्टार परिणीती चोप्रा आणि राजकारणातील  नेते असलेले राघव चड्डा यांचे लग्न हे पंजाबी परंपरे नुसार आणि विधी – विधान नुसार पर पडले .दोघांचे लग्न हे दोघांच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला आमंत्रित केले होते

Parineeti Chopra-Raghav Chadha

Parineeti Chopra-Raghav Chadha

परिणिती चोप्रा

दोघांचे   लग्न खूप धूम धडाक्यात पर पडले .परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचे लग्न 24 सप्टेंबर 2023 रोजी झाले .
मिळालेल्या माहितीनुसार परिणीती चोप्रा- राघव चड्डा यांचे लग्नाच्या विधी ची सुरुवात झाली होती दुपारी 3.30 च्या सुमारास जयमाला सोहळा झाला.  तर दुपारी ४ वाजता अग्निला साक्षी मानून त्यांनी फेरे घेतले व लग्न सोहळा पार पडला.


फिल्मस्टारपरिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नात आलेले सुपर स्टार
फिल्म स्टार परिणीति चोप्रा आणि  राघव चड्ढा यांच्या lagna मध्ये   पंजाब चे मुखयमंत्री भगवंत सिंह मान आणि दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असे राजकीय  नेते आलेले होते  , आणि क्रिकेटर हरभजन सिंह, सानिया मिर्जा और फैशन डिजायनर मनीष मल्होत्रा हे देखील  परिणीति चोप्रा और राघव चड्ढा  च्या लग्नात आले होते .

या लग्न मध्ये प्रियांका चोप्रा येवू  शकली नाही म्हणून तिने   सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा दिल्या .

Read more : कार्तिक आर्यन जीवन प्रवास यांच्याबद्दल तुम्हीच वाचू शकता .


धूमधडाक्यात निघाली परिणीति चोपड़ा-राघव चड्ढा यांची वरात

Parineeti Chopra-Raghav Chadha Wedding: बॉलीवुड स्टार परिणीति चोप्रा और राघव चड्ढा की शाही लग्न  राजस्थान मधील उदयपुर मध्ये झालं.

फिल्म स्टार परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या राजेशाही लग्नावर पूर्ण देशाची  नजर आहे

उदयपुर चे होटल ताज लेक पैलेस आणि द लीला पैलेस मध्ये दोघांचे लग्न पंजाबी रीति-रिवाज नुसार  पार पडले.


  परिणीति चोप्रा ला नवरी बनवण्यासाठी  राघव चड्ढा ने लीला पैलेस पासून वरात  हॉटेल ताज लेक पैलेस पर्यंत नावेत  बसून गेले होते .

परिणीती चोप्रा राघव चड्डा लव्ह मॅरेज (Parineeti Chopra love story)

परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिप ची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा दोघे एका रेस्टोरेंट  मधून बाहेर येताना दिसले .मार्च मध्ये ही बातमी समोर  आली .या नंतरही  ते अनेकदा दोघे सोबत दिसू लागले .

परिणीति आणि राघव ने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधून  शिक्षण घेतले आहे , तेव्हा  पासून ते एकमेकांना ओळखतात, आणि  तेव्हा पासून ते पाहिले  मित्र होते नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली .

काही दिवसांपासून त्यांच्या डेटिंग च्या बातम्या काही महिन्यांपासून यायला  सुरू झाल्या .या नंतर   परिणीति चोप्राआणि  राघव चड्ढा  कधी डिनर डेट तर कधी आईपीएल मैच पाहताना दिसले .

Parineeti Raghav Engagement: एक्ट्रेस परिणीति चोप्रा आणि आम आदमी पार्टी चे  नेते  राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा  झाला .त्यांच्या साखरपुडा  दिल्ली मधील कपूरथला हाउस मध्ये झाला .


अभिनेत्री परिणीति यांच्या बद्दल माहिती

भारतीय अभिनेत्री परिणीति चोप्रा चा जन्म हरियाणा मधल्या अंबाला  येथे  22 ऑक्टोंबर 1988  रोजी एका  हिंदू परिवारामध्ये झाला.  परिणीति चोप्रा  ला लाडाने  परी या नावाने त्यांचा घरचे बोलतात .


परिणीति चोप्रा चा परिवार (Parineeti Chopra Family)

परिणीति चोप्रा चा परिवार हा हरियाणा मधील  अंबाला शहरामध्ये  राहतो . परिणीति चोप्रा यांचा   वडिलांचे नाव पवन चोप्रा आहे . तिचे वडील हे एक खूप मोठे व्यापारी आहेत .

परिणीति चोप्रा  यांच्या आईचे नाव  रीना चोप्रा आहे  आणि तिला  दोन भाऊ देखील आहेत  शिवांग चोप्रा  आणि सरज चोप्रा.


परिणीति चोपड़ा की शिक्षा (Parineeti Chopra Education)

परिणीति चोप्रा ने  प्राथमिक शिक्षण  हरियाणा मधील अंबाला शहरात के कॉन्वेंट ऑफ़ जीसस एंड मैरी, अम्बाला स्कूल मधून शिक्षण  घेतले .परिणीति चोप्रा  ही शाळेत ही खूप हुशार विद्यार्थिनी होती .

या नंतर परिणीति चोप्रा  ने आपले पुढचे  कॉलेज चे शिक्षण  घेण्यासाठी  परिणीति इंग्लंड ला गेली जिथे तिने  मैनचेस्टर बिजनेस स्कूल, मैनचेस्टर, इंग्लंड कॉलेज मध्ये प्रवेश घेतला  तिथे तिने   व्यापार, वित्त आणि  अर्थशास्त्र मध्ये ऑनर्स डिग्री  घेतली .

राहुल चड्डा यांच्या बद्दल माहिती

राघव चड्ढा जी हे दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि सध्या ते जलबोर्डचे उपाध्यक्ष देखील आहेत.  यासोबतच ते दिल्लीच्या केजरीवाल सरकार म्हणजेच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत.

2020 मध्ये राजेंद्र दिल्ली नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून राजेंद्र चड्डा यांनी वयाच्या फक्त 31 व्या वर्षी पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते. 

पंजाब निवडणुकीत, राघव चड्ढा यांनी त्यांच्या जबरदस्त नेतृत्व आणि कौशल्याच्या जोरावर आम आदमी पार्टीला प्रचंड बहुमताने विजय मिळवून देण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


  राघव चड्डा यांनी ज्या पद्धतीने पंजाब विधानसभेत प्रदेशाध्यक्षपदाची भूमिका बजावली, त्यांची क्षमता व नेतृत्व पाहता ते भविष्यात ते  मोठे नेते होतील असे   म्हणले जात आहे .


Raghav Chadha’s Family

राघव चड्ढा यांच्या  वडिलांचे नाव  सुनील चड्ढा आणि त्यांच्या आईचे नाव अलका चड्ढा आहे


राघव हे विवाहित आहेत . राघव  यांचं  लग्न नुकतेच झाले आहे .त्यांच्या पत्नीचे नाव परिणीती चोप्रा आहे .


राघव चड्डा शिक्षण

राघव चड्डा ने आपले  शालेय शिक्षण  मॉडर्न स्कूल बाराखम्बा रोड दिल्ली स्कूल मधून पूर्ण केले . त्या नंतर त्यांनी 2009 मध्ये  श्री वेंकटेश्वर कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी मधून कॉमर्स विषयातून  ग्रेजुएशन ची डिग्री घेतली .

ग्रेजुएशन झाल्या नंतर त्यांनी 2011 मध्ये  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ़ इंडिया दिल्ली मधून चार्टर्ड अकाउंटेंट ची डिग्री घेतली त्या नंतर ते EMBA सर्टिफिकेशन कोर्स करण्यासाठी  लंदन स्कूल ऑफ़ इकोनॉमिक्स  मध्ये गेले .

राघव चड्ढा यांच्या कारकिर्दीबद्दल जाणून घ्या

2015 मध्ये आम आदमी पक्षाने विधानसभेच्या सर्व निवडणुका जिंकल्या, तेव्हा राघव हे फक्त 26 वर्षांचे होते ,राघव चड्ढा तेव्हा  ‘आप’चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 2018 मध्ये 9 इतर सल्लागारांसह सिसोदिया सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती रद्द केली. 


ज्यानंतर राघव चड्डा यांनी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून २०१९ लोकसभा निवडणूक लढवली होती पण  या निवडणुकीत विरोधी पक्षनेते  भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये राजेंद्र नगरमधून पुन्हा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी भाजप उमेदवार आरपी सिंह यांच्याविरुद्ध विजय मिळवला


चांगल्या विजयानंतर त्यांना दिल्ली जल बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले.  AAP या नात्याने त्यांची पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी AAP चे सह-अध्यक्ष म्हणून निवड झाली.

स्टाइलिश पॉलिटीकेशन चा मिळाला अवार्ड

राघव चड्डा यांना स्टाइलिश पॉलिटिशियन ऑफ़ द ईयर 2021 ला अवार्ड मिळाला आहे . एक कार्यक्रमांमध्ये  बीजेपी नेता मेनका गाँधी यांच्या हस्ते  अवार्ड देऊन  सम्मानित करण्यात आले .

हरियाणा गवर्नर द्वारे युवा आणि प्रेरिक नेता म्हणून सम्मानित करण्यात आले .


राजकीय घडामोडी


2012 मध्ये राघव चढ्ढा आम आदमी पार्टीमध्ये सामील झाल्यानंतर कोषाध्यक्ष बनले.

2016 मध्ये त्यांना दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांचे सल्लागार बनवण्यात आले होते.

2019 मध्ये राघवजींना लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीचे प्रभारी बनवण्यात आले.

फेब्रुवारी 2020 मध्ये, त्यांनी राजिंदर नगर मतदारसंघातून आरपी सिंह यांच्या विरोधात दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

2022 मध्ये, राघव चढ्ढा जी पंजाबच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

Click here :







Leave a Comment