Main Atal Hoon Release Date : पंकज त्रिपाठी यांचा नवीन चित्रपट  ‘मैं अटल हूं’ कसा असणार आहे

आजच्या आमच्या नवीन आर्टिकल मध्ये तुमचं स्वागत आहे . आज आपण या आर्टिकल मध्ये ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाबद्दल माहिती देणार आहोत . Main Atal Hoon Release Date या चित्रपटाची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये देणारे आहोत . या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका पंकज त्रिपाठी यांची आहे ,या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी हे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा अभिनय केला आहे . पंकज त्रिपाठी हे बॉलीवूड मधील प्रसिदध अभिनेते आहेत .प्रत्येक वेळी त्यांनी चाहत्यांची माने जिकली आहेत .

CONTENTS

1[पंकज त्रिपाठी यांनी  ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडिया वर शेअर केले

2]’मैं अटल हूं’ चित्रपट ट्रेलर [Main Atal Hoon Movie Trailer ]

3]मैं अटल हूं’ [Main Atal Hoon Release Date] या चित्रपटाची रीलीज डेट

पंकज त्रिपाठी यांनी  ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडिया वर शेअर केले

पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे देशातील सर्वात चाहते नेते होते ,ते राजकारणात जेवढे तेचढेच दमदार कवी सुद्दा दमदार होते . पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटासाठी खूप परिपूर्ण मेहनत घेतली आहे . या चित्रपटामध्ये पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची संपूर्ण जीवन कथा या चित्रपटामध्ये दर्शविण्यात येणार आहे .

पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वरून चित्रपटाचे ४ पोस्टर शेअर केले आहेत , त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट सुद्दा जाहीर केली आहे . चाहत्यांना चित्रपट पाहण्याची खुप उसुकता दिसून येत आहे .

Main Atal Hoon – Trailer 

Main Atal Hoon Release Date : ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाची रिलीज डेट

भारताचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास या चित्रपटाद्वारे दर्शविण्यात येणार आहे तरी तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहा .
चित्रपटाची रिलीज डेट १९ जानेवारी २०२४ आहे

DIRECTOR

Main ATAL Hoon  ‘मैं अटल हूं’

या चित्रपटाचे डायरेक्टर रवी जाधव आहेत .या चित्रपटाची कथा ऋषी वीरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे

READ MORE : AKSHAY KUMAR BIOGHRAPHY IN MARATHI

कार्तिक आर्यन बायोग्राफी मराठी मध्ये नक्की वाचा

Leave a Comment

South Indian Actress Name | तुम्हाला साऊथ इंडियन अभिनेत्रीची नावे माहिती आहेत का ? Pooja Hedge hot pics
South Indian Actress Name | तुम्हाला साऊथ इंडियन अभिनेत्रीची नावे माहिती आहेत का ? Pooja Hedge hot pics