अक्षय कुमारचा जीवन प्रवास| Akshay Kumar biography

अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 मध्ये पंजाब अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील हरिओम भाटिया लष्करी (Army )अधिकारी होते. त्यांच्या आईचे नाव अरुणा भाटिया आहे. अक्षयला अलका भाटिया नावाची बहीण देखील आहे. AKSHAY KUMAR अक्षय कुमार, ज्याचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे, तो एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेता तसेच निर्माता आणि मार्शल आर्टिस्ट आहे. … Read more